Addict S01E01 Mayuri Walke
Step into an infinite world of stories
‘आपलंच औषध जेव्हा आपल्याला चाखण्याची वेळ येते’ तेव्हा त्यानंतर गोष्टींचे संदर्भ कायमचे बदलणार असं वाटून जातं. रक्षाला किमान आपल्या निपचीत पडलेल्या आईकडे बघताना तसं वाटलं होतं. पण हॉस्पिटलमधल्या डॉक्टर गोस्वामींचं नाव दीपाली गोखलेच्या प्रकरणात आल्यावर पुन्हा एकदा रक्षाचं रक्त सळसळायला लागलं.
Translators: Yogesh Shejwalkar
Release date
Audiobook: 19 October 2020
English
India