Yugandhar Shivaji Sawant
Step into an infinite world of stories
अॅडमचा नायक वरदाचा जीवनप्रवास थोड्याफार फरकाने खूप पुरुषांचा असतो, तसाच आहे. लहानपणी स्त्री देहाविषयींचे कुतूहल, ते नीटसे न भागणे. पुढे असमाधानी स्त्रियांकडून वापरले जाणे, नंतर खरेखुरे प्रेमात पडणे. त्याच्याविषयी प्रेम नसतानाही "श्यामलेने सोयीसाठी त्याच्याशी लग्न करणे. आणि कालांतराने आपल्या पहिल्या प्रियकरांशी संबंध ठेवून वरदाचे जिणे उद्वस्त करणे, जिला तिच्या मुलांसह विनाअट आधार दिला त्या "प्रेमाने पुढे घरामध्ये वाटा मागणे आणि ज्या "निर्मलेकडून किचिंत्काल प्रेम मिळाले तिलाही अखेर दुरावणे, असा वरदाच्या प्रेमाचा आलेख आहे.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353379070
Release date
Audiobook: 8 July 2019
English
India