Atomic Habits James Clear
Step into an infinite world of stories
ॲब्राहम मॅस्लो या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने माणसाच्या गरजांचा प्राधान्यक्रम ठरवला. मॅस्लोने १९४३ साली प्रसिध्द झालेल्या आपल्या 'ए थिअरी ऑफ ह्यूमन मोटिवेशन ' या पुस्तकात मानवी प्रेरणा आणि मानवी गरजा यांच्याबद्दल लिहिले आहे. तो म्हणायचा कुठल्याही प्राण्यांना आणि माणसांना अनेक गरजा असतात. त्यातल्या काही खूप महत्वाच्या असतात तर काही कमी महत्वाच्या असतात. यातूनच या गरजांची एक उतरंड तयार होते. १९५०च्या दशकानंतर ह्युमॅनिस्ट सायकॉलजी या विषयाला चालना मिळाली आमि १९६७ साली मॅस्लो ला ह्युमॅनिस्ट ऑफ द इयर या पुरस्काराने गौरवले गेले.
Release date
Audiobook: 5 August 2022
English
India