Gandhiji Ani Tyanche Tikakar Suresh Dwadashiwar
Step into an infinite world of stories
विसाव्या शतकाचा पूर्वार्ध म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील तेजस्वी पर्व. या पर्वात स्वातंत्र्यलढ्याच्या नेतृत्वाची मशाल लोकमान्य टिळकांच्या हातातून महात्मा गांधींच्या हाती सोपवली गेली. या महत्वपूर्ण घडामोडीचा विश्लेषक आढावा घेणारा बहुमोल द्विखंडात्मक ग्रंथ म्हणजे 'लोकमान्य ते महात्मा'.
Release date
Audiobook: 29 July 2021
English
India