Step into an infinite world of stories
""तू तयार आहेस?" तू हे बऱ्याच मऊ आवाजात विचारत असताना तुझ्या चेहऱ्यावर जे स्मित आहे त्यामुळे तू माझी प्रेयसी आहेस अशी तुझी ओळख मला पटते. मागे वळत तू तुझे हात तुझ्या नितंबांबरून फिरू देतेस. मला त्यांना स्पर्श केल्यावाचून राहवत नाही. तू मागे वळतेस आणि तुझा खालचा भाग झटका देऊन पुढे करतेस आणि तू तुझं बॉडीस्टॉकिंग कसं उघडतेस त्याचा खेळ मांडतेस. तू ते किंचित वर खेचतेस आणि तुझ्या छोट्याशा, साफ केलेल्या योनीचंं दर्शन घडवतेस. मी तिला हात लावू पाहतो पण तू माझ्या हातावर चापट मारून त्याला दूर करतेस. तू माझ्यावर स्वार होतेस, तुझी तर्जनी, मधलं बोट आणि अनामिका चाटून तुझ्या पायांच्या मध्ये सारतेस जिथे तू आहेस, आणि जिथे आता मी आहे. मग तू खाली बसतेस.
स्विडिश फिल्म निर्माता एरिक लस्ट यांच्या सहयोगाने ही लघुकथा प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून उत्कटता, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे."
रीनर लार्सन वाइस या शृंगारिक लघुकथांच्या डॅनिश लेखिका आहेत. त्यातील अनेक बीडीएसएमच्या जगात घडतात.
© 2020 Lust (Audiobook): 9788726243031
© 2019 Lust (Ebook): 9788726242577
Translators: Lust
Release date
Audiobook: 20 January 2020
Ebook: 30 September 2019
English
India