Step into an infinite world of stories
9 of 13
Non-Fiction
वार्याला पकडण्याचा प्रयत्न करणं अतिशय कठीण - प्रत्यक्षात काय किंवा शब्दात काय! पण डाॅ. रंजन केळकर यांच्यासारख्या वाऱ्याचा अभ्यास करण्यात आयुष्य घालवलेल्या शास्रज्ञासाठी ते अतिशय सोपं काम. किती किती विविध दृष्टिकोनातून त्या अवखळ वार्याशी संवाद साधता येतो याचा अनुभव हा लेख ऐकताना तुम्हाला येईलच. असाही एक संवाद , संवाद आपल्या मनाशी आणि त्याच्याच माध्यमातून आपल्या आवडत्या विषयाशी. आपुलाचि संवाद आपणाशि. भाग 10 - संवाद वार्याशी लेखक - डाॅ. रंजन केळकर संपादन - वैशाली व्यवहारे देशपांडे अभिवाचन - ऋतुराज बुद्धिसागर निवेदन - नेहा अभिजीत निर्मिती - डॉ. कल्पना व्यवहारे फाउंडेशन रेकाॅर्डिंग - झंकार स्टुडिओ, पुणे
© 2024 Zankar Audio Cassettes (Audiobook): 9789389514728
Release date
Audiobook: 3 June 2024
English
India