Yudhakhor America Atul Kahate
Step into an infinite world of stories
69 of 77
Economy & Business
फेब्रुवारी महिन्याच्या २४ तारखेला रशियाने युक्रेन या आपल्या शेजारी देशावर हल्ला केला. बलाढ्य रशियाच्या या हल्ल्याने युक्रेनलाच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरवून टाकलं. लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत तोकडा असलेला युक्रेन सायबर वॉर, नॅरेटिव्ह वॉर या आघाड्यांवर रशियाला भारी पडतोय असंही चित्र निर्माण झालं. या सगळ्यात एका महत्त्वाच्या संघटनेच्या भूमिकेबद्दल चर्चा झाली, ती संघटना म्हणजे ‘नाटो’! ही संघटना नक्की काय आहे, आणि रशिया-युक्रेन युद्धात ‘नाटो’ची भूमिका काय आहे, हे जाणून घेऊया…
Release date
Audiobook: 18 July 2022
English
India