Step into an infinite world of stories
2 of 2
Short stories
- मन कस्तूरी पर्व २ - आपल्या मनाशी ओळख करायचीय? रोजचे नवीन मन वाचायचे आहे? की मनाला शांत प्रवाहाच्या यात्रेवर न्यायचे आहे? चला, मन कस्तूरी ऎकायला!
मनात काहीसे प्रत्येकाचे असते, व्यक्त झाले ते विचार कस्तूरीचे
हे पुस्तक ’मन कस्तूरी’ नावाच्या एका सदराला वाचकांनी भरभरुन दिलेल्या प्रतिसादास्वरुप तयार झालेले शब्द यज्ञ आहे. यात कधीतरी कोरोनाकाळ डोकावणार तर कधी आपले सण, कुठेतरी आपले सर्वांचेच मन आपल्या समोर येणार तर कधी आपलीच स्वत:शी वेगळी ओळख सुद्धा होणार. स्वत:ला घडवायला आधी मनाचे ऎकणे आणि सत्सद्विवेकबुद्धिने आपले वागणे ठरवणे जेवढ़े महत्वाचे, त्याच प्रकारे मन आणि आपण यात एक संवाद गरजेचा आहे. असल्याच काही क्षणांचा वेध घेतांना, सादर आहे पुस्तक, मन कस्तूरी.
© 2024 Zankar Audio Cassettes (Audiobook): 9789364384537
Release date
Audiobook: 26 September 2024
English
India