Step into an infinite world of stories
7 of 13
Personal Development
धर्म कशाला म्हणावे? आजूबाजूला चाललेल्या प्रचंड कोलाहलात या प्रश्नाचं खरं उत्तर मिळणं कठीण झालंय. आमचा संप्रदाय हाच खरा धर्म हे सिद्ध करण्यासाठी हमरीतुमरीवर येणाऱ्या, सहजपणे एकमेकांचा जीव घ्यायला निघालेल्या धर्मवेड्यांना अगदी सोप्या शब्दात धर्म समजावून सांगणारा हा लेख. विषय कितीही कठीण असला तरी तुमच्या-माझ्या जगण्याशी जोडून घेणारा आणि धर्मसंवाद सोपा आहे हा भाव लेख ऐकताना जागा होतो. असाही एक संवाद , संवाद आपल्या मनाशी आणि त्याच्याच माध्यमातून आपल्या आवडत्या विषयाशी. आपुलाचि संवाद आपणाशि. भाग 7. - धर्मसंवाद लेखिका - डाॅ. लीना रस्तोगी संपादन आणि अभिवाचन - वैशाली व्यवहारे देशपांडे निवेदन - नेहा अभिजीत निर्मिती - डॉ. कल्पना व्यवहारे फाउंडेशन रेकाॅर्डिंग - झंकार स्टुडिओ, पुणे
© 2024 Zankar (Audiobook): 9789389514957
Release date
Audiobook: 19 May 2024
English
India