Zanjawat S01E01 Sanjay Sonawani
महाराजा यशवंतराव होळकर यांचं जीवन म्हणजे धगधगतं अग्निकुंडच. मराठा साम्राज्याचे निष्ठावंत पाईक असणाऱ्या होळकर घराण्यातील या महापराक्रमी राजाच्या संघर्षमय जीवनाची ही विलक्षण कहाणी. महाराजा यशवंतरावांच्या झंझावाती पराक्रमातच भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचा पाया रोवला गेला. शत्रुंबरोबरच स्वकियांशीही लढा देत रयतेशी घट्ट नातं जोडणाऱ्या, इंग्रजांना पळता भुई करुन सोडणाऱ्या या पराक्रमी यौद्ध्याची गाथा म्हणजे झंझावात !
Step into an infinite world of stories
English
India