Time Machine S01E01 Nikhil Bagore
डॉ. मराठेंनी टाईम मशीन बनवलं खरं, पण त्याच्यामुळे भविष्यात काय उलथापालथी होतील याचा त्यांना अंदाज आला नाही. त्यानंतर पंच्याहत्तर वर्षांनी भविष्यातल्या ट्रेंड कमांडोजना जमणार नाही असं एक मिशन पूर्ण करण्याची जबाबदारी मात्र त्यांच्यावर येऊन पडली. त्यात जर डॉ. मराठे यशस्वी झाले तर त्यांच्याकडे जगाचा मसीहा म्हणून बघितलं जाईल, पण जर ते मिशन फेल झालं, तर…?
Step into an infinite world of stories
English
India