Role Play S01E01 Bhushan Korgaonkar
गिरिजा आणि तिचे बॉस अशोक यांना BDSM ची आवड आहे. एकमेकांना बांधून घालणं, मारणं, चावणं – वगैरे. अशाच एका प्रसंगी अशोकचा मृत्यू होतो आणि गिरिजाला अटक होते. काही मजबुरीमुळे बॉसबरोबर सेक्स करणार्या मध्यमवर्गीय, लेकुरवाळया गिरिजाचं आयुष्य या धक्क्याने पूर्णच बदलून जातं. तिची सुटका होईल का? मुळात हा अपघात आहे की खून? खरा गुन्हेगार कोण? गिरिजा? मिहिर? रेवा? निखिल? की अजून कुणी? इन्स्पेक्टर जाधव मॅडम खर्या गुन्हेगारापर्यंत कशा पोचतील?
विशेष सूचना: या गोष्टीला दोन वेगवेगळे शेवट आहेत. तुम्हाला कुठला आवडला? पर्याय १ की २? आम्हाला review मध्ये पर्याय नंबर जरूर सांगा!
अजून एक विशेष सूचना: कृपया सुरुवात चुकवू नये आणि (दोन्ही) शेवट कोणाला सांगू नये(त)!
Step into an infinite world of stories
English
India