Mardel S01E01 Nitin Thorat
"सवत हा प्रकारच भयंकर, आणि त्यात सख्खी बहीणंच सवत असल्यावर काय सांगणार. इतकी धुसमूस होते मनात की थेट मर्डर (म्हणजेच गावच्या भाषेत मरडेल) करायचा विचार येतो मनात. पण कोणाचा, बहीणच सवत आहे, मग नव-याचा करायचा मर्डर की लग्न ठरवणा-याचा, बहीणीचा का थेट….... पण ते तसं सोप्प काम नसतं.
मरडेल करनं जसं सोप्प नसतं तसं तो शोधनं बी लै अवघड असतं. शेवटी किती झालं तरी ते नातंच असं असतं, हडळीसारखं हसणारं…. "
Step into an infinite world of stories
English
India