Making of Classics S01E01 Prasad Namjoshi
सुपरहिट चित्रपटाच्या कॅमेऱ्याच्या लेन्सच्यापाठी घडणाऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी, गंमती, विश्वास बसणार नाही असे प्रसंग, आपल्या लाडक्या हिरो - हिरोईन बद्दल न ऐकलेली माहिती हे सगळं एन्जॉय करायचं असेल.. आपल्या आवडत्या चित्रपटांना नव्याने समजून घ्यायचं असेल . हॅरी पॉटर, शोले, मुघल ए आझम, परिचय, गाईड ...हे चित्रपट बनवताना घडलेल्या - कधीही न ऐकलेल्या interesting गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आत्ताच ऐका - मेकिंग ऑफ क्लासिक ! पडद्यामागचा चित्रपट !
Tags
Step into an infinite world of stories
English
India