Karsal S01E01 Madhavi Wageshwari
"करसाळ
ही कहाणी आहे दामोदर धर्माधिकारी,नचिकेत,संहिता आणि एका म्हातारीची. ह्या चौघांच्याही आयुष्याला व्यापून राहिलेल्या चित्राची. नाहीश्या झालेल्या किंवा नाहीश्या केलेल्या चित्राची. ही एका पावसाळ्याची सुद्धा कहाणी आहे, चित्राच्या म्हातारीनं सांगितलेली. म्हातारी म्हणते, “कहाणी सुरु राहते, ती काळाशी पिंगा घालते, कहाणी ऐकली की पुण्य पदरात पडतं.” म्हातारी स्वत:च एक ‘करसाळ’ त्यासाठी ही कहाणी ऐकावी लागेल."
Step into an infinite world of stories
English
India