Itra S01E01 Heena Khan
"'आपण प्रेमात पडलो कि समोरच्या व्यक्तीचा वर्तमान महत्त्वाचा वाटतो आणि समोरच्याने हि आपल्या प्रेमात पडावंस वाटू लागलं कि त्याच्या वर्तमानाइतकाच भूतकाळ ही महत्त्वाचा वाटू लागतो.' दोन माणसांच्या प्रेमाची अन दोन संस्कृतीच्या धक्क्यांची गोष्ट.. ! कॉलेजपासूनचे तीन यार आणि पत्रकारितेत धडपडणारे ऐन पंचविशीतील सुमीत, रोझ, चिंता. या त्रिकोणाशी जोडली जाते ती नाझिया अन तिचा बालमित्र असद. त्यांच्यातल्या घट्ट मैत्रीची, प्रेमाची आणि इर्षेची गोष्ट म्हणजे ईत्र. हा सुगंध त्यांना सुखावतो अन दुखावतो अन... अन अजून काय काय घडतं"
Step into an infinite world of stories
English
India