Ipsita S01E01 Tushar Gunjal
Superconductors….Mechanism of Superconductors…...effects of magnatics या गांडू आयुष्याचं Permanent Solution मिळत नाही, तोपर्यंत या सगळ्याचा काहीच उपयोग नाही, आपलं काॅलेज, तिस-या मजल्यावरचा काॅरीडोर, बोगनवाला, गेटबाहेरचा चहा-बिडीवाला….माझी बाल्कनी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गावाचा बांध, रात्रभर बुडवलं ती विहीर…..इन सबसे बढीया होगी अपनी लव्हस्टोरी…...तुम समझ रहे हो ना…...Permanant Solution ……...इप्सिता….
Step into an infinite world of stories
English
India