Hashtag Not Mine S02E01 Samved Galegaonkar
उत्तर कन्नडच्या जंगलात झालेले खुन कदाचित नरबळी असावेत! तिथल्या जमिनी खाली काय दडलंय, हे माईनिंग कंपनीला, एआय एक्स्पर्ट गायत्री चक्रधर नेमकं सांगू शकेल ही पण झाडापाड्यातून, सोशल मीडियातून उडालेली धुम्मस तिच्या कुटुंबाच्या जीवावर उठली आहे. जंगलापासून ते बोर्डरुम पर्यंत खेळल्या जाणाऱ्या या महाभारतात दोन्ही बाजूंनी तिचीच माणसं पणाला लागली आहेत. आजच ऐका, संवेद गाळेगावकर लिखित, आणि प्रतिभावंत अभिनेत्री लीना भागवत यांनी कथित केलेले थ्रिलर ऑडिओबुक # नॉट माईन.
Step into an infinite world of stories
English
India