Dharana S01E01 Tushar Gunjal
माझं नाव धारणा इरा अरुंधती. आता जी गोष्ट मी तुम्हांला सांगणार आहे ती मनुष भट्टाचार्यसारखीच महामादरचोद आणि डोक्याचा बाजार उठवणारी आहे.
Disclaimer 1: ही गोष्ट तुमच्या जीवनमरणासाठी गरजेची वगैरे आहे.
Disclaimer 2: पोरीच्या तोंडून शिव्या ऐकताना त्रास होणार असेल, तर आईची जय तुमच्या.
Step into an infinite world of stories
English
India