1. Latach Gana Nasta Tar... Dwarkanath Sanzgiri
चौफेर समाचार हा दिवाळी अंक गेली २० वर्षे नियमित प्रकाशित होतो. आपलं जग एक ग्लोबल खेडं झालं आहे. माणसाच्या जगण्याच्या धारणा व प्रेरणा झपाट्याने बदलत आहेत. या सगळ्या बदलामधे साहित्य, वाचन याबद्दल नवा दृष्टीकोन देणारा वाचनीय आशय चौफेर दरवर्षी देत असतं. समकालीन वास्तवाला समरसुन भिडणाऱ्या यंदाच्या दिवाळी अंकात कवी गुलजार, केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी, खासदार व लेखक शशि थरुर, शांता गोखले आदी नामवंतांचे लेखन आहे. या अंकाचे संपादन अरुण नाईक यांनी केले आहे. या प्रतिथयश अंकातील निवडक भागाचा हा ॲाडीओ अविष्कार...
Tags
Step into an infinite world of stories
English
India