Choti Durga S01E01 Qais Jaunpuri
दुर्गाच्या आठव्या वाढदिवसापासून तिच्या आजूबाजूला चमत्कारिक घटना घडू लागतात. दुर्गाच्या आत एक जादूई शक्ती जागी होते, इतकंच नाही तर राक्षसांचा विनाश करणारी दुर्गामाता तीच आहे अशी भविष्यवाणी झाल्याचं तिला कळतं! हे सगळं खरं असेल का? छोटी दुर्गा राक्षसांचा पराभव करु शकेल का? ऐका - ’छोटी दुर्गा’मध्ये!
Step into an infinite world of stories
English
India