Chikhale Family at Home Corintin S01E10 Nitin Thorat
भाच्याचं लग्न झालं म्हणून चिखले मामा अख्ख्या फॅमिलीला घेऊन पुण्याला आले. पण, नेमका भारत लॉकडाऊन झाला आणि एवढ्याशा फ्लॅटमध्ये नऊ माणसं अडकून पडली. त्यात चिखले फॅमिली गावाकडची. त्यांना शहरी मॅनर्स सहन होत नव्हते आणि होम कॉरंटाईनमुळं सांगताही येत नव्हते. त्यांची कशी तारांबळ उडते, नव्या जोडप्याची काय अवस्था होते, व्यसनी माणसाची काय बोंब होते ही सगळी धमाल म्हणजेच चिखले फॅमिली at होम कॉरंटाईन.
Step into an infinite world of stories
English
India