Chetkinicha Shodh S01E01 Rushikesh Nikam
बुटक्यांच्या गावावर मोठ्या जादुई पक्ष्यांचा हल्ला होतो. या पक्ष्यांना थांबवायचं असेल तर चेटकिणीकडून जादूचं औषध आणावंच लागेल. ते औषध आणायला वीज पडताना जन्म झालेला बुटका लागतो आणि अख्या गावात तशी फक्त "सारा" असते . सारा आणि तिचा भाऊ मॅडी या प्रवासावर निघतात. पण हजारो वर्षांपूर्वी गाव सोडून गेलेली म्हातारी चेटकीण त्यांना सापडणार का? या प्रवासात त्यांना काय काय चमत्कारिक अनुभव येतील ? आपल्या गावाला वाचवायला ते चेटकिणीकडून जादूचं औषध घेऊन येऊ शकतील का ?
Step into an infinite world of stories
English
India