Adventure @ kashmir S02E01 Gauri Patwardhan
हिमालयन कार रॅली संपल्यानंतर रमा आणि तिचे आईबाबा श्रीनगरमध्ये थोडे दिवस राहून मजा करायचं ठरवतात. पण त्यात मध्येच असं काही तरी होतं, की मजा राहते बाजूला आणि रमाच्या जिवाला धोका निर्माण होतो.
त्या संकटातून रमा सुटते का? त्यासाठी तिला कोण मदत करतं? तिला मदत करणारी मुलगी, झोया तिची मैत्रीण होते का ती अतिरेक्यांच्या बाजूने असते? रमा झोयावर विश्वास ठेऊन तिला उलटून मदत करते खरी, पण त्यामुळे रमाच परत संकटात सापडते का?
रमाच्या उपद्व्यापी स्वभावामुळे झोया संकटातून बाहेर पडते का रमाच परत एकदा संकटात सापडते याची गोष्ट…
Step into an infinite world of stories
English
India