लिमलेटची गोळी Limletchi GoliSnovel Creations
लग्न झालेल्या आणि मूल होऊ देण्याचा निर्णय घेतलेल्या कोणत्याही कपलच्या आयुष्यात लाइफ बिफोर प्रेगनन्सी आणि आफ्टर प्रेगनन्सी असे दोन अटळ टप्पे असतात. कारण प्रेगनन्सीआधी फक्त आणि फक्त एकमेकांसाठी असलेला वेळ आता तिसऱ्यासोबत विभागला जाणार असतो. या सगळ्या प्रोसेसमध्ये सर्वाधिक पणाला काही लागणार असेल तर ते आपलं सेक्स लाइफ अशी चिंता बऱ्याच कपल्सना भेडसावत असते. त्यामुळंच प्रेगनन्सीनंतरचं सेक्स लाइफ कसं असतं, मूळात ते काही शिल्लक राहतं का असा प्रश्न चान्स घेण्यास इच्छुक अनेक कपलला पडणं अगदी साहजिक आहे. त्यामुळंच या एपिसोडमध्ये आपण प्रेगनन्सी दरम्यानचं आणि प्रेगनन्सीनंतरचं सेक्स लाइफ या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत.
Step into an infinite world of stories
English
India