लिमलेटची गोळी Limletchi GoliSnovel Creations
सेक्सविषयीच्या नकारात्मक कंडिशनिंगमुळं भारतासारख्या आशीयाई देशांमध्ये लग्नानंतर कित्येक वर्ष सेक्स न जमणाऱ्या कपल्सचं प्रमाण हे ८ ते १७ टक्के आहे असं एक संशोधन सांगतं. तर अशा लग्नांना अनकझ्युमेटेड मॅरेज म्हणलं जातं. नेमकी काय कारणं असतात यामागे आणि त्यावर काही ठोस उपाय-उपचार असतात का…जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.
Step into an infinite world of stories
English
India