लिमलेटची गोळी Limletchi GoliSnovel Creations
आपल्याकडं काऊन्सिलिंग किंवा थेरपी म्हणलं की कुठलातरी प्रॉब्लेम आहे आणि तो निस्तरायला डॉक्टरांकडं जाणं असं समजत धसकाच घेतला जातो. दुसरीकडं प्रिमॅरॅटल काऊन्सिलिंग म्हणजेच विवाहापूर्वीचं समूपदेशन ही तशी self explanatory टर्म असली तरी प्रत्यक्षात किती कपल्स लग्नापूर्वी अशी काऊन्सिलिंग सेशन्स करतात हा प्रश्नच आहे. पण प्रिमॅरिटल काऊन्सिलिंगमुळं नंतरचे अनेक ब्लंडर्स टळू शकतात. म्हणूनच या महत्त्वाच्या पण दूर्लक्षित अशा विषयावर आपण आज गप्पा मारणार आहोत. हा पॉडकास्ट केवळ लग्नाचा विचार करणाऱ्याच नाही तर रिलेशनमध्ये असलेल्या प्रत्येकानं ऐकावा असा आहे. कारण यात डॉ. नीलिमा देशपांडे यांनी हेल्दी सेक्स लाईफचं गमक उलगडलं आहे.
Step into an infinite world of stories
English
India