लिमलेटची गोळी Limletchi GoliSnovel Creations
बोलायची चोरी, काही जाणून घ्यायची चोरी या कॅटॅगरीखाली सेक्समध्ये येणाऱ्या विषयांची यादी भलीमोठी असली तरी ओरल सेक्सचा नंबर त्यात बराच वरचा असेल. एकीकडे कामसुत्रातही याचे संदर्भ सापडत असल्यानं हे नैसर्गिक लैंगिक वर्तन आहे असं म्हणायला वाव आहे. मनुष्याखेरीज इतर अनेक प्राणीही ओरल सेक्स अर्थात मुखमैथून करतात असं संशोधनातून दिसतं. पण असं असलं तरी ओरल सेक्सविषयी कमालीचा टॅबू आहे. त्यामुळंच ओरल सेक्सविषयीच्या सगळ्या प्रश्नांचं निरसन करण्याचा प्रयत्न आपण या एपसोडमध्ये करणार आहोत.
Step into an infinite world of stories
English
India