राज्यगीतातून गौरवलाय...महाराष्ट्र माझा!महाराष्ट्राला अखेर राज्यगीत मिळाले. गेली ६३ वर्षे मराठी माणसाला प्रेरणादायी ठरणारं, अनोखं चैतन्य जागवणारं `जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा` हे गीत आता राज्यगीत म्हणून बहाल झालं आहे. असं काय आहे या गीतात, जे तुमच्या-आमच्या मनातील मराठी बाणा व्यक्त करतं? देशाप्रति असणाऱ्या कर्तव्याची जाणीव करुन देतं, याविषयी दस्तुरखद्द महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांना काय वाटतं याची उलगड करणारा हा स्पेशल पॉडकास्ट...खास तुमच्यासाठी! जरुर ऐका आणि प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवा.
2
|
10min