Sutradhar Mini Tales (हिन्दी)Sutradhar
Welcome to Gotawala - a world of stories by Sharad Deshpande about his special people.मुलं मोठी झाली, संसाराला लागली की आईच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण होते. राधाबाईंचंही तसंच झालं. मुलांना आपण नकोसे झालो का? हा प्रश्न काही केल्या पाठ सोडेना. आपला जीवाभावाचा गोतावळा सोडून आता वृद्धाश्रमात जावं लागणार का? या अस्वस्थेतूनच उलगडणारी ही राधाबाईंची गोष्ट! ऊनपावसाच्या खेळानंतरचं, नात्यांच्या मायेचं इंद्रधनुष्य दाखवणारी! Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Step into an infinite world of stories
English
India