लिमलेटची गोळी Limletchi GoliSnovel Creations
स्थूलत्व आणि मधुमेह हे सर्वांच्याच आरोग्याला भेडसावणारे महत्त्वाचे प्रश्न. या समस्येवर उपाय म्हणून डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी आहार व्यवस्थापनवर अभ्यासपूर्ण मते मांडली आणि त्यातून एक डायट प्लॅन सर्वांपुढे मांडला. त्याची अंमलबजावणी झाली तर एकही पैसा न खर्चता स्थूलत्व नियंत्रणात येऊ शकते तसेच मधुमेहाला प्रतिबंध करता येतो, असे डॉ. दीक्षितांचे आग्रही प्रतिपादन. याच विषयावर त्यांच्याशी संवाद साधून हा डायट प्लॅन, त्यामागील पार्श्वभूमी, त्याचे परिणाम अशा विविध विषयांवर केलेला हा उहापोह.
Step into an infinite world of stories
English
India