लिमलेटची गोळी Limletchi GoliSnovel Creations
व्हर्जिनिटीच्या आधी आणि नंतर पहिल्यांदा सेक्स करतानाची पूर्वतयारी तसंच सेक्समध्ये रूळताना आणि आपलं सेक्स लाईफ अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी प्रत्येक कपलनं नक्की काय करायला हवं हे सांगणारा हा एपिसोड. रिलेशनशिपमध्ये असलेल्या, लग्नाचा विचार करत असलेल्या किंवा अगदी लग्नाला पाच-सहा वर्ष झालेल्या कपल्सनीही आवर्जून ऐकावा असा!
Step into an infinite world of stories
English
India