FC PopCornFilm Companion
प्रसिद्ध कवी, गीतकार संदीप खरे आणि अभिनेता जितेंद्र जोशी यांच्या सहजसुंदर गप्पांमधून उलगडणारा संदीप खरेचा नवा-कोरा काव्याविष्कार- मी अन् माझा आवाज. संदीपच्या केवळ कविताच नव्हे तर त्यांचे कलात्मक रसग्रहणही ज्यातून उलगडतं अशी ही सुरेल, सुश्राव्य मैफल खास स्टोरीटेलच्या श्रोत्यांसाठी.
Step into an infinite world of stories
English
India