रणजित देसाई लिखित राधेय कादंबरीतील एक प्रसंग, कर्णाच्या शोकात्म गाथेची एक झलक. मित्रांनो राधेय रणजीत देसाईंची सर्वात आवडती कादंबरी. देसाईंनी एकाकी कर्ण, उपेक्षित आणि अवमानित कर्ण, त्याचं वृषालीशी असलेलं नातं, कृष्ण आणि दुर्योधनाची असलेलं नातं, हे सगळे कमालीच्या संवेदनशीलतेनं शब्दातीत केलंय की कर्णाच्या संपूर्ण जीवनालाच एक शोकांतिकेचे परिमाण लाभते. देसाईंच्या मते, राधेयचा कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. तो प्रत्येकाच्या मनात दडलेला असतो. यावरूनच या कहाणीची सार्वत्रिकता देसाईंनी दाखवून दिलीय. करणाचं दुःख, पोरकेपण, त्यातून पार होऊन उंची गाठणारे त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. कर्णाचं जीवनविषयक तत्वज्ञान सर्वाहून वेगळ आहे. त्याचं मनस्वी दर्शन आपल्याला प्रकर्षाने घडतं, अगदी कर्ण जीवित नसतानाही. महायुद्ध संपल्यानंतरच्या ह्या प्रसंगातून..... E-mail : shabdaphule@gmail.com Music - audionautics.com
Step into an infinite world of stories
English
India