भयकथा आपल्यापैकी अनेकांना रोमांचक वाटतात. आज मी जी भयकथा ऐकवणार आहे. ती कथा निवडण्यामागचं कारण आहे की ह्या कथेची लेखनशैली लेखक नारायण धारप यांच्या कथांशी मिळताजुळती वाटली. आपल्याला माहीतच आहे की नारायण धारप एक अत्यंत प्रभावशाली भयकथा किंवा गूढ कथा लेखक आहेत. मित्रानो भयकथा लिहिणाऱ्या एखाद्या लेखकाच्या जीवनाचीच भयकथा झाली तर? ऐकूयात अशीच एक कथा 'ती खोली' लेखिका दिपाली ओक अभिवाचक सुजाता Writer Deepali Oak. Narrator - Sujata Salvi Sharma. #suspense #mystery #mysterystory #marathimystery #thriller #भयकथा #storytelling #horror #अभिवाचन #कथाकथन #marathipodcast - शब्दफुलें #stories #marathistory #marathikatha #marathikathakathan #marathistorytelling #गूढकथा #marathi_story #मराठी_कथा_कथन #marathi_katha_kathan #Narayan_dharap
Step into an infinite world of stories
English
India